Good morning
🍃 My 💋 sweet friends 💋
Happy good day 🌹 Saturday 🌷
🙏 शुभ सकाळ 🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
हसणे आणि हसवणे
प्रयत्न आहे माझा...
प्रत्येकजण आनंदी रहावे
हीच इच्छा आहे माझी...
भले माझी कोणी आठवण
काढु अथवा न काढु...
परंतु प्रत्येक आपल्या माणसांची
आठवण करणे ही ,
सवय आहे माझी...!!!
🌷🌷 GOOD MORNING 😊😊😊🌷🌷
🙏 🙏 शुभ सकाळ 🙏 🙏 #पवनकुमार दोशी# 🙏